Posts

Showing posts from November, 2018

New English School Astgaon, Former Student 2007-08 ,Get Together Dt-08/11/2018

Image
न्यू इंग्लिश स्कुल अस्तगाव,ता. राहाता,जि. अहमदनगर  माजी विद्यार्थी व शिक्षक संमेलन - दिनांक ८/११/२०१८ गुरुवार           न्यू इंग्लिश स्कुल अस्तगाव या विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २००७-०८ मधील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या अद्यापकांसमवेत विद्यार्थी संमेलन गुरुवार दिनांक ८/११/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले.  सर्व प्रथम कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री सर्जेराव मते सर, श्री बनसोडे सर श्री तुपे सर आदि च्या हस्ते करण्यात आले.           मला या निमित्ताने विद्यालयात उपस्थित राहण्याचा योग आला. मी न्यू इंग्लिश स्कुल अस्तगांव या विद्यालयात दि. १/११/२००४ पासून पर्यवेक्षक या पदावर मोऱ्हांडा ता. मोखाडा,जी. ठाणे या विद्यालयातून बढतीवर बदलून आलो होतो. खरं तर मी विद्यालयात दि. ९/०६/२००६ पर्यंतच साधारणतः १ वर्ष, ७ महिने विद्यालयात कार्यरत होतो. मला नव्यानेच प्रमोशन मिळाले होते व मला आडगाव विद्यालयात खूप काटेकोर काम करायची सवय लागली होती. त्यामुळे मी अस्...